ज्या नदीच्या काठावर प्रेम जुळलं, त्याच नदीला वाचवायला तो पुढे आला.. नदीलाच आपलं व्हॅलेन्टाइन बनवून त्याने काम सुरु केलं आणि पाहता पाहता याची मोठी चळवळ झाली. My River, My Valentine म्हणत हजारो लोकं पुण्यातील नद्या स्वच्छ करायला सरसावले. १४ फ्रेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस या दिवशी पुण्यात हजारो पुणेकर एकत्र येतायत.. नद्यांवरील प्रेम व्यक्त करायला.
जाणून घेऊयात My River, My Valentine बद्दल पराग मते यांच्याकडून ! #River #Pune #Enviornmnent #Love #Valentine