शेतकऱ्यांची लुटमार कधी थांबणार ? विदर्भातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Update: 2024-11-02 10:07 GMT

गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव,अवकाळी पावसाचा मार,कर्ज, हमीभावाचा मुद्दा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.माजी कृषी अधिकारी आणि शेतकरी संतोषराव बोरकर यांची याचसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी घेतलेली मुलाखत

In recent years, farmers have had to face various challenges. The spread of diseases affecting crops, unseasonal rainfall, debt, and the issue of guaranteed prices have all put farmers in a difficult position. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, conducted an interview with former agriculture officer and farmer, Santoshrao Borkar, on this very topic.

Full View

Tags:    

Similar News