#Lockdown2021: विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल
#Lockdown2021: विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल people roaming without reason in manmad city facing anitgen test by police;
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मनमाडमध्ये पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांची पोलीस अँटिजेन टेस्ट करत आहेत. तसेच ज्यांची टेस्ट पॉझिटीव्ह येईल त्यांना कोविड सेंटर मध्ये पाठवले जात आहे.