Nitish Kumar यांनी सातव्यांदा घेतली Bihar च्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Nitish kumar take-oath-7th time as a cm of Bihar;
आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 7 व्यांदा शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
नितिश कुमार यांच्या सोबत रेणु देवी आणि तारकिशोर प्रसाद यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोन मंत्र्यांसह एकूण 14 मंत्र्यांनी गोपनियतेची शपथ घेतली.
या शपथविधीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.