Nanded Loksabha | विरोधकांना ईडी लावता? ९२ वर्षाच्या आजोबांनी धू धू धुतले...!

Update: 2024-04-17 05:44 GMT

भाजपने सत्तेत येण्याअगोदर जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत, उलट महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती मालाला योग्य भाव नाही, या समस्या अजूनही भेडसावत आहेत. सत्ताधाऱ्यांना फक्त राजकारण करण्याचं पडलंय काय वाटतं नांदेडच्या सर्वसामान्य नागरिकांना याविषयी सर्वसामान्य जनतेची मते, भूमिका काय याबद्दल जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी

#Nanded Loksabha #ground reporting #political new updates #public reation on bjp party #max maharashtra new upadates


Full View

Tags:    

Similar News