कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १० सप्टेंबर रोजी एक ऐतिहासिक डिबेट झाला. या डिबेटमध्ये हॅरिस यांनी ट्रम्प यांना विविध मुद्द्यांवर खडसावले. हॅरिसने ट्रम्प यांची वंशविद्वेषासंबंधी इतिहासावर कडक टीका केली आणि असे अनेक मुद्दे चर्चेत रंगले तर नक्की या आंतरराष्ट्रीय विषयाच्या डिबेट मधे काय झाले हे जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचा point blank हा शो नक्की पाहा