काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाकरिता अंतर्गत वाद

Update: 2024-10-10 12:04 GMT

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाल्यांनंतर विधानसभेच्या निवडणुकीतही तसेच यश मिळवून सत्ता स्थापन करू असा दावा नेत्यांनी केला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतचा निर्णय मात्र अद्यापही अंतिम झाला नाही.तिन्ही पक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरूच असून एकमेकांच्या जागांवर दावे ठोकले जात आहे.त्यातच काँग्रेसमध्ये मोठ्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाकरिता आतापासूनच लॉबिंग सुरू झाले आहे.कारण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी ठरवावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

After the Mahavikas Aghadi achieved unprecedented success in the Lok Sabha elections, leaders have claimed that they will achieve similar success in the Assembly elections and form the government. However, the decision regarding seat allocation within the Mahavikas Aghadi is still not final. Discussions and meetings are ongoing among the three parties, with claims being made on each other’s seats. Meanwhile, lobbying for the Chief Minister’s post has already begun among senior leaders within the Congress. This is because Uddhav Thackeray has strongly insisted that the face for the Chief Minister’s post should be decided before the election.Full View

Tags:    

Similar News