पावसामुळे रेल्वे ट्रॅक वरून जात असताना... मिटकरींचा अनुभव ऐकाच

Update: 2024-07-08 15:08 GMT

मुंबईच्या मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणे आमदार व मंत्री यांना देखील बसला. रेल्वे बंद पडल्याने अमोल मिटकरी व त्यांच्यासोबत इतर काही आमदार यांना रेल्वे ट्रॅक वरून चालत जावं लागलं. यानंतर अमोल मिटकरी यांनी आपले अनुभव मॅक्स महाराष्ट्र सोबत व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News