कष्टाचे फळ मिळाले, डाळींब शेतीतून सोलापूरचा शेतकरी झाला करोडपती

Update: 2024-10-07 11:10 GMT

विविध कारणांनी डाळींब शेती तोट्यात जात आहे. या प्रतिकूल परिस्थितीत सोलापूरचा शेतकरी मात्र डाळींब शेतीतून कोट्याधीश झालाय. पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट..| Max Maharashtra #solapur #dalimbsheti #dalimb #agricultura

Full View

Tags:    

Similar News