नऊ राज्यात आर्थिक घोटाळा करणाऱ्या ठगांना जेरबंद: गृहमंत्री अनिल देशमुख
नागपूर पोलिसांनी 13 हजार लोकांची १०० कोटींची फसवणुक करणाऱ्या ९ ठगांना अटक केली आहे. पैसै दुप्पट करुन देतो, प्लॉट घेऊन देतो, शेअरमधे गु्ंतवणुक करुन देतो अशा मल्टी लेवल मार्केटींगच्या नावावर फसवणुक करणाऱ्या नऊ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी नऊ राज्यामधे एमएलएमच्या माध्यमातून लोकांची लूट करत होती. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरीक्त पोलिस आयुक्त झळके, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत यांनी कारवाई करुन अटक केली आहे.;
नागपूर पोलिसांनी 13 हजार लोकांची १०० कोटींची फसवणुक करणाऱ्या ९ ठगांना अटक केली आहे. पैसै दुप्पट करुन देतो, प्लॉट घेऊन देतो, शेअरमधे गु्ंतवणुक करुन देतो अशा मल्टी लेवल मार्केटींगच्या नावावर फसवणुक करणाऱ्या नऊ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही टोळी नऊ राज्यामधे एमएलएमच्या माध्यमातून लोकांची लूट करत होती. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरीक्त पोलिस आयुक्त झळके, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत यांनी कारवाई करुन अटक केली आहे.