बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात अशी मागणी करत आज शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून सांगली जिल्हयातील अंकली चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.