देशात वारंवार हिंदू धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. मात्र, देशातील हिंदू धोक्यात आहे का? वारंवार 'हिंदू खतरे मे' सांगणाऱ्या राजकारणाऱ्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का? देशात हिंदू समाजाची लोकसंख्या किती आहे? इतर धर्मीयांची लोकसंख्या किती आहे? या संदर्भात निलेश कराळे मास्तरांनी या संदर्भात देशवासियांचे डोळे उघडणारे विश्लेषण केलं आहे. पाहा... काय म्हटलंय कराळे मास्तरांनी...