"अण्णाभाऊंच्या साहित्या एवढं कोणत्याच साहित्यिकाचं साहित्य नसून,अण्णाभाऊ दलित साहित्यिक असल्याने त्यांची उपेक्षा झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मुलमंत्रावर मातंग समाजाने यायला पाहिजे होत, पण मातंग समाज येतांना दिसत नसल्याची खंत DPIच्या अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केली