डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजली पण आणि गाजली पण...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजली पण आणि गाजली पण, पहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची स्पेशल गाणी फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...;
Bhim Geet जो तो जय भीम कराय लागला, जोहार गेला व माय…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंधत्वावर मात करणाऱ्या प्रियंका वानखडे या विद्यार्थिनीने गायलेले हे भीम गीत ऐकायलाच हवे…
आली जयंती जयंती, भीम माऊलीचा सण, कस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचे पान...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने करण पवार या अंध विद्यार्थ्याने गायलेले अंगावर शहारे आणणारे हे गीत ऐकाच…
Bheem Geet : माया भिमान, भिमान माय सोन्यानं भरली ओटी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगीता सोळंके या अंध विद्यार्थिनीने गायलेलं ऊर्जादायी गीत...
पुढारी मोकाट सुटले बाबा तुम्ही गेल्यावर !
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक संजय कांबळे यांनी गायलेले गीत नक्की पहा…
माऊलीची माया होता माझा भिमराया !
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक बापू लंकेश्र्वर यांनी गायलेले गीत
Ambedkar Jayanti 2023 : ' भीमाचे कार्य पूर्ण करण्यात शान आहे,आले जरी मरण मरण्यात शान आहे'
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक विलास लंकेश्र्वर यांनी गायलेले गीत नक्की पहा…
साऱ्यात देखणी क्रांतिकारी माझ्या भीमाची लेखणी !
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक बापू कांबळे यांनी गायलेले गीत नक्की पहा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीला विरोध का होता ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच १९५२ रोजी त्यांची जयंती करण्यात आली होती. पण बाबासाहेबांचा मात्र जयंती साजरी करण्यास विरोध होता. का होता बाबासाहेबांचा जयंतीला विरोध जाणून घ्या जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्याकडून...
क्रांती सूर्याला पाहिले मी भू वरी ! | Bhim Geet
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक संजय कांबळे यांनी गायलेले हे गीत नक्की पहा…
जय भीम बोलायला लाजतो का मर्दा ? | Jaibhim Bolayala Lajtos Kay
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आंबेडकरी गायक बापू कांबळे यांनी गायलेले हे गीत नक्की पहा…
Follow Us
Whatsapp Number
+91 99306 76053
Subscribe to Max Maharashtra here
https://www.youtube.com/c/MaxMaharashtra/videos
https://www.facebook.com/MaxMaharashtra/
https://twitter.com/MaxMaharashtra
https://www.instagram.com/max_maharashtra/
koo
https://www.kooapp.com/profile/MaxMaharashtra
sharechat
https://dashboard.sharechat.com/profile
telegram
https://t.me/MaxMaharashtra
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/
For advertising related queries write to us at
maximummaharashtra@gmail.com