Dr Babasaheb Ambedkar Jayanti : वाजी आस्मानी वीज कडकडा तसाच भिम बाबांचा बोल रोकडा !

वाजी आस्मानी वीज कडकडा तसाच भिम बाबांचा बोल रोकडा !

Update: 2023-04-14 03:11 GMT

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील कवी महादेव ठोंबरे यांनी सादर केलेली कविता…


Full View

dr. babasaheb ambedkar jayanti 2023 : बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना का केली ?

समता सैनिक दल उभारण्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू काय होता ? जाणून घ्या समता सैनिक महादेव ठोंबरे यांच्याकडून...


Full View

Ambedkar Jayanti 2023 : चवदार तळे सत्याग्रह, धर्मांतरातील समता सैनिक दलाचे कार्य

महाड येथ झालेल्या चवदार तळे सत्याग्रह तसेच नागापूर येथील धर्मांतराच्या कार्यक्रमात समता सैनिक दलाने कोणत्या महत्त्वपुर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणून घ्या समता सैनिक महादेव ठोंबरे यांच्याकडून...


Full View

ज्ञानदीप चेतवूनी अंधारास घालवूनी, दीप दिपास लावुनी जग हे टाकू उजळूनी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील कवी महादेव ठोंबरे यांनी सादर केलेली कविता…


Full View

घटनेच्या पानोपानी दिसे भिम वाणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील कवी महादेव ठोंबरे यांनी सादर केलेली कविता…


Full View

Dr. B R Ambedkar Jayanti 2023 | जन्म बाबांचा झाला हो एक आपण होऊया !

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील आंबेडकरी गायक सुहास सदाफुले यांनी गायलेले गीत नक्की पहा…


Full View

बाबासाहेबांचा देशांतराचा विचार धर्मांतरात कसा बदलला ?

स्पृश्य समजला जाणारा समाज आपल्याला सामाऊन घेत नाही या अनुभवातून देशांतर करण्याचा विचार बाबासाहेबांनी बोलून दाखवला होता. त्यांचा हा विचार हळूहळू धर्मांतरात कसा बदलला. जाणून घ्या जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या या व्हिडिओतून…


Full View

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीला विरोध का होता ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच १९५२ रोजी त्यांची जयंती करण्यात आली होती. पण बाबासाहेबांचा मात्र जयंती साजरी करण्यास विरोध होता. का होता बाबासाहेबांचा जयंतीला विरोध जाणून घ्या जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्याकडून....


Full View

एका गल्लीत चार जयंत्या पाहून बाबासाहेबांना काय वाटले असते ?

सासरी नांदायला गेलेली मुलगी जयंतीला गावी यायची. जयंतीला तिच्या बाळाचे नामकरण कार्यक्रम केले जायचे. जयंतीच्या काळातच मुलांची लग्न ठरवण्याची प्रथा होती. जयंती हा आयुष्यातील सर्वात मोठा उत्सवाचा क्षण होता. आज जयंती साजरी करत असताना हे जुने दिवस हरवले आहेत का ? एकमेकांविषयी असलेली आपुलकी संपत चाललीय का ? पहा जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक योगीराज वाघमारे यांचा अंतर्मुख करायला लावणारा हा व्हीडीओ.....



Tags:    

Similar News