महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमुळे जागावाटप रखडले अशी माहिती पुढे येत आहे.शिवसेनेशी जागावाटपासंदर्भात बोलणी करतांना काँग्रेस खूपच आक्रमक असून फारशी तडजोड करत नसल्याने शिवसेनेचे नेतृत्व अवस्थ झाल्याची सूत्रांची माहिती आहे.आता शरद पवारांची भूमिका काय असणार ? त्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं हे विश्लेषण