#delhielection2025 : दिल्लीत भाजपची सरशी? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

Update: 2025-02-05 15:50 GMT

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.त्यात दिल्लीत भाजपची सरशी झाल्याचे दिसतेय तर केजरीवालांचा गड ढासळणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेसला एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिल्लीची सत्ता भाजपकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात विश्लेषण करतायत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर

After the voting for the Delhi Assembly elections on Wednesday, shocking exit poll data has emerged. It appears that the BJP is likely to have a lead in Delhi, and there are indications that Arvind Kejriwal's stronghold may be weakening. The Congress is expected to win one to two seats. Most of the exit polls predict that power in Delhi is likely to shift towards the BJP. In this context, the editor of Max Maharashtra, Manoj Bhoyar, is providing an analysis.

Full View

Tags:    

Similar News