6 नोव्हेंबर 2024 ला बिटकॉइन 75000 डॉलरला ट्रेड करत होता. बिटकॉइनमध्ये खूप मोठी तेजी येईल असं प्रेडिक्शन आम्ही त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला बिटकॉइनमध्ये ज्या प्रकारचा मल्टी-ईअर ब्रेकआऊट मिळाला होता, तसाच ब्रेकआऊट आता सोलाना या क्रिप्टो करन्सीमध्ये मिळाला आहे. टेक्निकल एनालिसिसनुसार या क्रिप्टो करन्सीमध्ये कप अँड हॅण्डल पॅटर्नचा ब्रेकआऊट पाहायला मिळतोय, हा ब्रेकआऊट सस्टेन झाला तर सोलानामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात खूप मोठी तेजी येऊ शकते....