GBS awareness :महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या GBS आजाराचे रुग्ण का वाढले ?
महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या गुलेन बारी सिंड्रोम म्हणजेच GBS आजाराचे रुग्ण पुण्यात अचानक वाढल्याने आरोग्यव्यवस्था हडबडली आहे. पुण्यात रुग्ण वाढण्याचे नेमके कारण काय ? GBS आजाराची लक्षणे आणि उपाय कोणते ? कोरोना वॅक्सीन घेतलेल्यांना GBS आजाराची लागण लवकर होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी विख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. मकरंद काजळकर यांची घेतलेली मुलाखत पाहा.
In Maharashtra, the sudden rise in cases of the rare Guillain-Barré Syndrome (GBS) in Pune has put a strain on the healthcare system. What is the exact reason behind the surge in cases in Pune? What are the symptoms and treatments for GBS? Is there an increased risk of GBS in individuals who have received the COVID-19 vaccine? To get answers to all these questions, watch the interview of renowned neurologist Dr. Makrand Kajalkar by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.