Bhim Ke Hum Naujawan : 'भीम के हम नौजवान कुर्बान भीम पर जायंगे’

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त 'भीम के हम नौजवान कुर्बान भीम पर जायंगे’ अशी भन्नाट भीम गीत पहा फक्त मॅक्स महाराष्ट्र वर...;

Update: 2023-04-14 02:52 GMT

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दलाच्या माध्यमातून काय अभिप्रेत होते ? ऐकूयात महादेव ठोंबरे यांनी गायलेल्या  'भीम के हम नौजवान कुर्बान भीम पर जायंगे ' या गीतातून…


Full View

हे शिवार भीमरायाच नाही कुणाच्या ‘बा’च कारभारने राखण करूया याचं

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील आंबेडकरी गायक सुहास सदाफुले यांनी गायलेले हे गीत नक्की पहा…


Full View

Bhim Geet जो तो जय भीम कराय लागला, जोहार गेला व माय…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंधत्वावर मात करणाऱ्या प्रियंका वानखडे या विद्यार्थिनीने गायलेले हे भीम गीत ऐकायलाच हवे… | #MaxMaharashtra #drbabasahebambedkar #babasahebambedkar #AmbedkarJayanti

12 एप्रिल 2023


Full View

पैदा हो अगर भीमसा नर पैदा हो ।

नांदेडचे कलावंत विनोद गोडबोले यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त महाकवी वामनदादा कर्डक यांचे गायलेले हे भीम गीत नक्की पहा…


Full View

जरी संकटाची काळरात्र होती…

नांदेडचे लोकप्रिय गायक विनोद गोडबोले यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त महाकवी वामनदादा कर्डक यांचे गायलेले हे भीम गीत नक्की पहा…

Full View



गाडीत घ्या हो मला ! Gadit Ghya Mala | Bhim Song

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील आंबेडकरी गायक सुहास सदाफुले यांनी गायलेले गीत नक्की पहा…


Full View

Dr. Babasaheb Ambedkar : भिमराया राया घे तुझ्या लेकराची वंदना !

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सोलापूर येथील आंबेडकरी गायक सुहास सदाफुले यांनी गायलेले गीत पहायलाच हवे…


Full View





Tags:    

Similar News