मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि वारीत सहभागी होणाऱ्या दिंडीना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत अशा दोन घोषणा महायुती सरकारने केल्या आहेत.सरकारचे हे काम आहे का? त्यांनी नेमके जनतेसाठी काय केले पाहिजे ? विधानसभा निवडणुकीच्या आधी या लोकप्रिय घोषणा करुन राज्यसरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केलेली चर्चा...