मुंबई आणि पुण्यानंतर नागपुरात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण

Update: 2020-08-20 02:09 GMT

राज्यात एका दिवसात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कोरोनाच्या नवीन रुग्णांची संखअया नोंदवली गेली आहे. १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर ९ हजार ०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. पण दिवसभरात ३४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई मनपा -११३२, मृत्यू (४६)

ठाणे- २३७, मृत्यू (५)

ठाणे मनपा- २४१, मृत्यू (९)

नवी मुंबई मनपा-३५२, मृत्यू (८)

कल्याण डोंबिवली मनपा-३८६, मृत्यू (१२)

उल्हासनगर मनपा-२० , मृत्यू (३)

भिवंडी निजामपूर मनपा-२६ , मृत्यू (२)

मीरा भाईंदर मनपा-१४० , मृत्यू (३)

पालघर-२३७, मृत्यू (८)

हे ही वाचा...

दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर

“सुशांत प्रकरणाचा तपास CBIकडे देणे म्हणजे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण”

#SushantSinghRajputCase: पार्थ पवारांना काय मिळणार?

वसई-विरार मनपा-१८२, मृत्यू (६)

रायगड-२७०, मृत्यू (४)

पनवेल मनपा-२२७, मृत्यू (३)

नाशिक-२३१, मृत्यू (२)

नाशिक मनपा-५२० , मृत्यू (३)

मालेगाव मनपा-२५ , मृत्यू (१)

अहमदनगर-२९६ , मृत्यू (७)

अहमदनगर मनपा-३०७, मृत्यू (६)

धुळे-३० , मृत्यू (२)

धुळे मनपा-५८ , मृत्यू (१)

जळगाव-४९६ , मृत्यू (८)

जळगाव मनपा-१०९ , मृत्यू (१)

नंदूरबार-३८

पुणे- ६६०, मृत्यू (२१)

पुणे मनपा-१२३३ , मृत्यू (३८)

पिंपरी चिंचवड मनपा-७९५ , मृत्यू (२७)

सोलापूर-३९९ , मृत्यू (१५)

सोलापूर मनपा-६७

सातारा-२८६ , मृत्यू (९),

कोल्हापूर-३८७ , मृत्यू (१३)

कोल्हापूर मनपा-१४७ , मृत्यू (२)

सांगली-९६ , मृत्यू (६)

सांगली मिरज कुपवाड मनपा-२२३ , मृत्यू (१२)

सिंधुदूर्ग-१४ , मृत्यू (२)

रत्नागिरी-४३,

औरंगाबाद-१७८ , मृत्यू (१)

औरंगाबाद मनपा-३६८

जालना-१५०

हिंगोली-३५ , मृत्यू (१)

परभणी-४८

परभणी मनपा-५६ , मृत्यू (३)

लातूर-५० , मृत्यू (१)

लातूर मनपा-८१ , मृत्यू (२)

उस्मानाबाद-३०६ , मृत्यू (६)

बीड-२६३ , मृत्यू (२)

नांदेड-१०३

नांदेड मनपा-८३

अकोला-४५ , मृत्यू (१)

अकोला मनपा-१५ , मृत्यू (१)

अमरावती-३०

अमरावती मनपा-८१

यवतमाळ-५८ , मृत्यू (१०)

बुलढाणा-७२

वाशिम-१३

नागपूर-१८०, मृत्यू (३)

नागपूर मनपा- ८१७ , मृत्यू (२३)

वर्धा-५९ , मृत्यू (१)

भंडारा-४३ (४),

गोंदिया-३४ (१)

चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-४

गडचिरोली-१३

Similar News