फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा विजय...

Update: 2018-10-25 12:54 GMT

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतातील सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत या सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी विजय मिळवला. सिंधूने बेइवान झांग हिचा पराभव केला.

सिंधू सुरुवातीलाच आघाडीवर होती. दुसऱ्या गेममध्ये झांगला सहज हरवून सिंधूने विजय मिळवला.

 

Similar News