सोशल मिडीयावर चॅट करून कुणाचं भलं झालंय ?
झालं नसेल, पण आता होणार आहे. सोशल मिडीयावरील व्हाॅटस्अॅप, टेलिग्राम, फेसबुक किंवा ट्वीटर च्या ग्रुपमध्ये मॅक्समहाराष्ट्र द्वारा दिल्या गेलेल्या विषयावर चर्चा करायची. या चर्चेचे स्क्रीन शॉटस आम्हाला पाठवायचे. सोबत दिलेल्या फाॅर्म मध्ये सर्व ग्रुप अॅडमीनचा तपशील भरायचा, बँक डिटेल्स भरायची आणि आम्हाला पाठवायचं. प्राप्त झालेल्या चर्चांपैकी उत्कृष्ट चर्चेला मिळेल पाच हजाराचं बक्षीस. पुरस्कारप्राप्त चर्चा वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाईल.
या आठवड्याचा विषय - मराठा क्रांती मोर्चाचं भवितव्य काय?
शेवटची तारिख - ६ फेब्रुवारी २०१७
निकाल - ९ फेब्रुवारी २०१७