कुठं शोधू लोकशाही? लोक मेले उरली शाई - लोकशाहीर संभाजी भगत | Mahaparinirvan Din
देशातील लोकशाही संकटात आहे तिला वाचवायचं असेल तर संविधानाला बळकट करावं लागेल असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…