चैत्यभूमीवर केवळ एका प्रांतातून एका जात-धर्माचे लोक येत नाहीत तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध धर्मीय लोक चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकवटले आहेत. थेट दादर येथुन रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याशी चैत्यभूमीवर आकर्षित होणाऱ्या या समुदायाच्या बदलत्या वैशिष्ट्यांविषयी Exclussive बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…