चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे फोटो खरेदी करायचे आहेत? इथे मिळतील अगदी स्वस्त दरात | Mahaparinirvan Din
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत सुंदर फोटो खरेदी करण्यासाठी भीम अनुयायी चैत्यभूमीवर गर्दी करत आहेत. यावर्षी कुठल्या प्रकारचे फोटो आले आहेत त्यांचे दर काय आहेत? याबाबत फोटो विक्रेत्यांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..