डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध माध्यमातून अभिवादन केले जात असताना चैत्यभूमी परिसरात सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जात आहे. या संघटनेचे अध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे यांच्याशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..