५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची धूम सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रीय बजेट पुढच्या काही दिवसात मांडले जाईल. या बजेटकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. पुढील १५ दिवस मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना विविध क्षेत्रांना बजेटकडून काय अपेक्षा आहेत यावर बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषण ऐकता येणार आहे. याच मालिकेतील पहिला भाग