Bhimrao Panchale Live गझल साठी नोकरी सोडली.. गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा जीवनप्रवास
गझल साठी नोकरी सोडली.. अस्वस्थ राजकारण - समाजकारणावर भाष्य करणारा.. वेदनांना शब्द आणि भावना देणाऱ्या गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा जीवनप्रवास. रवींद्र आंबेकर यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत