केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांना मुंबई जिंकण्याचे आदेश दिले. अमित शाह यांच्या या दौऱ्याचा अर्थ काय, भाजपची रणनीती काय आहे याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी..