सध्या महाराष्ट्रासह देशभरात ED, CBI यासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांमुळे राजकारण तापले आहे. तिकडे माध्यमांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप होत असताना अदानी यांनी NDTVवर कब्जा मिळवल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. यासर्व घडामोडींचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...