केंद्रीय बजेट आता लवकरच सादर होणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे देशाच्या GDP वर झालेला परिणाम सगळ्यांनीच पाहिला आहे. पण गेल्या काही दिवसात देशाच्या विकास दरात बबात विविध आकडे येत आहेत. तसेच जागतिक पातळीवर विविध संस्थांनी दिलेले रेटींगही चर्चेत आहेत. पण हे रेटींग आणि केंद्रीय बजेट यांचा संबंध आहे का, की यामागे काही गौडबंगाल आहे, याचे विश्लेषण केले आहे, बॅकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...केंद्रीय बजेटवरील मालिकेचा पाचवा भाग नक्की पाहा....