पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परवानगी मिळाली नसताना कोरोनाच्या बुस्टर डोससाठी डीएनए आणि नेझल लसींची घोषणा केली. प्रत्यक्षात या दोन्ही लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल आणि परवानगी मिळालेली नाही. कोवॅक्सीनच्या बाबतीतही अशीच घाई केल्यामुळं डॉक्टर आणि WHO नं आक्षेप घेतलं होतं. डीएनए आणि नेझल लसींची शास्त्रीय टेस्टींग आणि ट्रायल पूर्ण झाल्यानंतर वापरासाठी द्यावेत, घाई करणं योग्य नाही असं मत इंग्लडस्थीत डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केलं आहे...