महाराष्ट्रात 'महिला-राज' येणार का?

Update: 2022-01-04 14:17 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे शिवसेनेमध्ये नेतृत्व बदलाची चाचपणी केली जातेय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांचं काय म्हणनं आहे? महाराष्ट्राचे पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? राज्याचे राजकारण बदलत आहे का? महिला नेतृत्व चा इतर पक्षांवर काय परिणाम होणार? या सर्व विषयांवर सखोल चर्चा दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा सोबत पहा फक्त मँक्स महाराष्ट्रवर...


Full View

Tags:    

Similar News