तुमची मुलं रेपिस्ट-खूनी करायची आहेत का?

Update: 2022-01-08 13:42 GMT

मुस्लिम महिलांच्या फोटोंचा गैरवापर करुन त्यांचा व्हर्चुअल लिलाव करणाऱ्या Bulli Bai एपची सध्या चर्चा आहे. हे विकृत एप तयार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुणीचाही समावेश आहे. एवढ्या कमी वयात या मुलांची मानसिकता अशी का होते, आपली मुलं काय बघत आहेत आणि काय वाचत यावर पालकांचे लक्ष नाहीये का, यासह अनेक पैलूंचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...


Full View

Tags:    

Similar News