या देशाला भोंदू कालिचरण दास नको ! – रवींद्र आंबेकर

Update: 2021-12-28 14:31 GMT

भोंदू कालिचरण दास याने धर्मसंसदेच्या व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला, त्याचरबरोबर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा जयजयकार केला. धर्मसंसदेच्या नावाखाली हा विष पेरण्याचा प्रकार सुरू आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण याच व्यासपीठावरुन महंत रामसुंदर महाराज यांनी कालिचरण याचा निषेध केला आणि या देशाची संस्कृती काय आहे ते दाखवून दिले. त्यामुळे या देशाला भोंदू कालिचरण नको तर महंत रामसुंदर दास हवेत, अशी भूमिका मांडत या संपूर्ण घटनेचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...


Full View

Tags:    

Similar News