courtesy social media
सध्या सर्वत्र महिला डीसीपी ने मागवलेल्या बिर्याणीची चर्चा आहे. मात्र फुकट्या पोलिसांना हॉटेलवाले कसली बिर्याणी देतात याचा हा किस्सा ऐकाल तर धक्काच बसेल. माजी गृहमंत्र्यांच्या कर्मचाऱ्याने हॉटेलमधून बिर्याणी आणायला का नकार दिला होता हे ऐकाल तर हादरून जाल. ऐका पोलिस बिर्याणीचा किस्सा।