काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच फोन टॅपिंगचे आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांचा अर्थ काय, महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होऊ शकतो, या सर्व मुद्यांचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....