सत्तर हजार कोटींचे कर्ज आणि ६५ हजार कोटींची थकबाकी असे चित्र उभे करुन राज्याला प्रकाश देणारी `महावितरण` कंपनी डबघाईला का जात आहे? महावितरण अंधारात जाण्याची कारणे कोणती? खाजगीकरण हा योग्य मार्ग आहे. कंपन्या तयार करुन प्रश्न सुटेल का? थकीत कृषीवीजबिल हा भुलभुल्लैया आहे का? महावितरण, सरकार आणि वीज नियामक आयोग काय करतोय? सगळ्या प्रश्नाची अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी घेतलेल्या मुलाखतीत.. पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...