पेट्रोल ची मूळ किंमत 28 रुपये 56 पैसे असताना ग्राहकांना मात्र, 90 ते 93 रुपयांपर्यंत पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. जगात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी भारतात पेट्रोल डिझेल च्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
पेट्रोल डिझेलच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने पेट्रोल डिझेलला जीएसटी च्या अंतर्गत आणावं अशी मागणी शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली आहे. पाहा काय म्हटलंय खासदार कृपाल तुमाने यांनी...