Photo courtesy : social media
उ. प्रदेशात महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. पण पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर आक्रमक झालेले नेते उ. प्रदेशातील या घटनेबाबत मौन का आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाहा एक स्पेशल रिपोर्ट