संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो सोबत: सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर
स्वतंत्र भारतात कष्टकरी वंचित दुर्बल घटकांसाठी अनेक कायदे केले. पण विकासाच्या नावाखाली या घटकांना दाबण्याचे राजकारण कोण करतयं.. मेधा पाटकर राहुल गांधींना भेटल्या. काय चर्चा झाली? सिनिअर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यानी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याशी केलेली चर्चा..