लसीकरणाच्या दिशाहीन मोहिमेकरता जबाबदार कोण?

Update: 2021-05-25 13:10 GMT

सध्या देशात कोरोनामुळं अनेक लोकांचा मृत्यू होत असताना केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणाबाबत केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. विरोधकांकडून सरकारवर दररोज टीका केली जात आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊनही लसीकरणाची चर्चा करणं गरजेचं आहे.

भारत देश लसीकरण मोहिमेसाठी सक्षम आहे का? आपल्या देशात लस निर्मितीचा अंदाज कुठं चुकला आहे का? लस निर्मितीमध्ये अग्रेसर म्हटल्या जाणार्‍या आपल्या देशात, लसीचा तुटवडा कसा काय निर्माण झाला आहे? राज्यात आणि केंद्रात लसीच्या किंमतीत असलेला फरक कितपत योग्य आहे? 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करणे हा योग्य निर्णय होता का? जेव्हा 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नव्हते? यासह स्पुतनिक लस आपल्या देशात संमत करण्यामागे काही राजकारण आहे का? चीनची लस आपण का घेत नाहीत?

या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा I. I. T. मुंबईत शिक्षित आणि अमेरिकेतील नामांकित कंपनी मध्ये M. D. असलेले data scientist अश्विन मलिक मेश्राम यांची संध्या भोसले यांनी घेतलेली विशेष मुलाखत…

Full View

Tags:    

Similar News