कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसात सर्वपक्षीय नेत्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या रुग्णसंख्या वाढीला नेमके जबाबदार कोण याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....