मराठवाड्यातील जनतेला पुरात कोणी ढकलले?
पाटबंधारे विभागाच्या अधिकऱ्यांचे गुन्हेगारी कृत्य?;
नेहमीच विकासाचा अनुशेष असलेल्या मराठवाड्यावर यंदा दुष्काळ नव्हे कर अतिवृष्टीचं अस्मानी संकट आलं. माजलगाव प्रकल्पातून या संकटाला सुल्तानी संकट येऊन मिळालं. मराठवाड्यात पंचनामे का झाले नाही? अतिवृष्टी मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्राचे निकष का ठरवले जात नाही? या पुराच्या संकटाला जबाबदार कोण ? या आहेत मराठवाड्यातील पुरग्रस्त जनतेच्या अपेक्षा? मराठवाड्याचं दुःख दुर करण्यासाठी काय करावे लागेल?
मी शेतकरी आत्महत्या करणार नाही अभियान प्रमुख माणिक कदम आणि भाकपचे राज्य कार्यकारीणी सदस्य कॉं. राजन क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली आहे.. मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी......