भारतीय राज्यघटनेनं न्यायव्यवस्था स्वतंत्र आणि निष्पक्षपाती राहावी अशी घटनात्मक तरदूत केलीहे. परंतू सर्वाच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील निकाल सर्वसामान्यांच्या हिताचे असतात का? न्यायव्यवस्थेमधे कोणत्या जातींचे वर्चस्व आहे? याचिका दाखल करुन घेण्यात भेदाभेद होतो का? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वाद कशासाठी ? खरचं पैसे देऊन न्याय मिळवता येतो का? प्रशासनासारखीच न्यायव्यवस्था भ्रष्ट झालीय का? न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठी काय करायला हवं, या सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनीअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकिल नितीन मेश्राम यांच्याशी.....