प्रजासत्ताक दिन तरुणाईला ठाऊक आहे का?
उद्याच्या नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे का? तरुणांना देशाच्या घटनेबद्दल नेमकी काय आणि किती माहिती आहे? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील फरक किती जणांना माहित आहे? किती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संविधान पाहिले आहे? प्रतिनिधी किरण सोनवणेंनी तरुणाईशी प्रजासत्ताक दिनानिमित्त साधलेला संवाद....
उद्याच्या नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे का? तरुणांना देशाच्या घटनेबद्दल नेमकी काय आणि किती माहिती आहे?
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील फरक किती जणांना माहित आहे? किती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संविधान पाहिले आहे? प्रतिनिधी किरण सोनवणेंनी तरुणाईशी प्रजासत्ताक दिनानिमित्त साधलेला संवाद....