काय होती गांधीजींच्या राम राज्याची संकल्पना?

Update: 2022-01-30 02:30 GMT

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याने नागरिकांना भारतीयत्वाची जाणीव करून दिली. या भारतीयत्वाच्या भावनेने बंधुता वाढीला लागली. धार्मिकता बाजूला ठेवून देशातील नागरिक एकत्र आले. आधुनिक भारताच्या निर्मितीला सुरुवात झाली. हिंदू-मुस्लीम एकतेवर महात्मा गांधींनी भर दिला. तसेच गांधींजींची राम राज्याची कल्पना काय होती? अलिकडे देशात धर्माचे राजकारण वाढलं आहे का? मंदिर बनवणं सरकारचं काम नाही असे का म्हणाले होते महात्मा गांधी? पंडित नेहरुंनी आधुनिक भारताचा पाया कसा रचला? याबद्दल ज्येष्ठ इतिहासकर राम पुनियानी यांनी १५ ऑगस्ट रोजी खास मॅक्स महाराष्ट्रसाठी विश्लेषण केले होते. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी हे विश्लेषण...


Full View

Similar News