प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही, तसेच काँग्रेसप्रणीत UPA आघाडी आता अस्तित्वातच नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे भाजपविरोध आघाडी काँग्रेसशिवाय शक्य आहे का, ममता बॅनर्जी यांनी आपला दौऱा आणि वक्तव्यामधून दिलेला इशारा नेमका कुणासाठी आहे, याचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....